बीड जिल्हा पिक विमा सुरू - Sikho Sikhao

Friday, July 17, 2020

बीड जिल्हा पिक विमा सुरू

बीड जिल्ह्याचा पिक विमा ऑनलाईन घेण्यासाठी सुरू झाला आहे


बीड जिल्ह्याचा खरीप चा पिक विमा ऑनलाइन घेण्यास सुरुवात झाली आहे तरी सर्व शेतकरी बांधवांना आवाहन आहे की आपण खरीप चा 2020 चा पिक विमा 24 तारखेच्या हात भरून घ्यावा व चोवीस तारखेचा नंतर जे शेतकरी कर्ज घेतलेले आहेत त्यांनी बँकेला रीतसर कळवावे की यावर्षीचा पिक विमा आम्ही स्वतः करणार आहोत आणि त्यांच्याकडून एक ओसी घेणे गरजेचे आहे म्हणजे बँक आपला पिक विमा भरणार नाही व व आपल्याला आपला पिक विमा स्वतः भरता येईल शेवटची तारीख 31 जुलै आहे तरी सर्वांनी आपला पिक विमा व्यवस्थित भरून घ्यावा


वरील दिलेल्या सर्व पिकांचा विमा आपण भरू शकतो हेक्टरी किती रक्कम आहे ते चार्ट वरती आपल्याला पाहायला मिळेल चार्ट पुढील पोस्ट मध्ये आपल्याला पाहायला मिळेल


No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?