बीड जिल्हा खरीप पिक विमा चार्ट - Sikho Sikhao

Friday, July 17, 2020

बीड जिल्हा खरीप पिक विमा चार्ट

बीड जिल्हा खरीप पिक विमा भरण्यासाठी लागणारा चार्ट
पिक विमा भरण्यासाठी लागणारा चार्ट खाली दिला आहे आपण डाऊनलोड करून घेऊ शकता या चार्ट मध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे सर्व सीएससी आणि आपले सरकार सेवा केंद्र यांनी हा चार्ट डाऊनलोड करून आपल्या सीएससी केंद्राबाहेर लावा जेणेकरून शेतकऱ्यांना पिक विमा भरण्यास सोयीचे होईल


 आणि खाली पिक पेरा दिलेला आहे तोही आपण डाऊनलोड करू शकता


No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?