बीड जिल्हा कर्जमाफी यादी मोबाईल वर डाऊनलोड करा - Sikho Sikhao

Saturday, August 8, 2020

बीड जिल्हा कर्जमाफी यादी मोबाईल वर डाऊनलोड करा

बीड जिल्ह्यातील नऊ तालुक्याची कर्जमाफीची ६ वी यादी जाहीर 


बीड जिल्ह्यातील 9 तालुक्याची कर्जमाफीची यादी जाहीर झालेले आहे ६ क्रमांकाची यादी जि पोर्टल वरती अपलोड झालेली आहे ती पाहण्यासाठी शेतकऱ्यांना सीएससी केंद्रावर किंवा आपले सरकार केंद्रावर जावे लागत आहे शेतातील कामे सोडून कर्जमाफीच्या यादीमध्ये आपले नाव आले आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी त्यांना शेतातील कामे सोडून जावे लागते बऱ्याच शेतकऱ्यांनी टेक्निकल सपोर्ट चैनल वरती कमेंट केली होती की कर्जमाफीची यादी आपण प्रकाशित करावी तरी मी बीड जिल्ह्याची यादी 9 तालुक्याची यादी प्रकाशित करत आहे


 


  आंबेजोगाई :- तालुक्यात 42 गावांची यादी जाहीर झालेली आहे डाऊनलोड करण्यासाठी डाउनलोड बटन वरती क्लिक करा     Download


आष्टी :-तालुक्यात 55 गावांची यादी जाहीर झालेली आहे डाऊनलोड करण्यासाठी डाउनलोड बटन वरती क्लिक करा     Download


बीड :- तालुक्यात 106 गावांची यादी जाहीर झालेली आहे डाऊनलोड करण्यासाठी डाउनलोड बटन वरती क्लिक करा     Download


धारूर :-तालुक्यात 25 गावांची यादी जाहीर झालेली आहे डाऊनलोड करण्यासाठी डाउनलोड बटन वरती क्लिक करा     Download


गेवराई :- तालुक्यात 92 गावांची यादी जाहीर झालेली आहे डाऊनलोड करण्यासाठी डाउनलोड बटन वरती क्लिक करा     Download


केज:- तालुक्यात 44 गावांची यादी जाहीर झालेली आहे डाऊनलोड करण्यासाठी डाउनलोड बटन वरती क्लिक करा     Download


माजलगाव :- तालुक्यात 43 गावांची यादी जाहीर झालेली आहे डाऊनलोड करण्यासाठी डाउनलोड बटन वरती क्लिक करा     Download


परळी :- तालुक्यात 32 गावांची यादी जाहीर झालेली आहे डाऊनलोड करण्यासाठी डाउनलोड बटन वरती क्लिक करा     Download


पाटोदा :- तालुक्यात 11 गावांची यादी जाहीर झालेली आहे डाऊनलोड करण्यासाठी डाउनलोड बटन वरती क्लिक करा     Downloadज्या गावांची नावे या यादीमध्ये आलेली नाहीत त्यांची नावे पुढील यादीत नक्की येतील आणि ज्या शेतकऱ्यांची नावे या यादीत सुद्धा आलेले नाहीत त्यांना पुढील यादीमध्ये त्यांची नावे नक्की येथील कारण बँकेकडून दाटा हा उशिरा पोहोचत आहे त्यामुळे उशीर लागत आहे घाबरण्याची गरज नाही आपण बँकेशी संपर्क साधून याची चौकशी करू शकता कि आमचे नाव कर्जमाफीत येणार आहे किंवा नाही


आपल्याला काही समस्या असेल तर खाली कमेंट मध्ये नक्की कळवा आम्ही त्याला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करू


No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?