PM Kisan सन्मान निधी चे ४००० रुपये जमा - Sikho Sikhao

Sunday, August 9, 2020

PM Kisan सन्मान निधी चे ४००० रुपये जमा

 पी एम किसान सन्मान निधी या योजनेचा निधी वाटप होण्यास सुरूवात झाली आहे 


आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात पी एम किसान चे हफ्ते पडण्यास सुरुवात झाली आहे आज सकाळपासून बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरूवात झाली आहे

PM Kisan सन्मान निधी चे आज 2-2 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत दोन हप्ते म्हणजे चार हजार रुपये

ज्या शेतकऱ्यांचे स्टेटस खालील दिलेल्या फोटोमध्ये आहे तसेच जर असेल तर त्या शेतकऱ्यांना चार हजार रुपयांचा हप्ता आज जमा होणार आहे आणि झाले सुद्धा आहेत आज सकाळपासूनच बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यात चार - चार हजार रुपये जमा झाले आहेत आणि जर स्टेटस मध्ये जर एकच हप्ता दाखवत असेल तर त्या शेतकऱ्याला फक्त दोन हजार रुपये जमा होतील तरी आपण आपला स्टेटस चेक करून घ्यावे

अशाप्रकारे शेतकऱ्यांना दोन हजाराचे दोन मेसेज आलेले आहेत या शेतकऱ्याच्या खात्यावर टोटल चार हजार रुपये जमा झालेले आहेत


हा व्हिडिओ पाहून आपण आपलं स्टेटस चेक करू शकता


 
आपल्याला जर आपला स्टेटस चेक करायचा असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करुन आपण आपला स्टेटस चेक करू शकता स्टेटस चेक करण्यासाठी आपल्याला 
आधार नंबर 
बँक पासबुक खाते नंबर किंवा
रजिस्टर मोबाईल नंबर लागेल


आपले काही प्रश्न असतील तर खाली कमेंट मध्ये नक्की कळवाNo comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?