PM Kisan सन्मान निधी चे दोन-दोन हजार रुपये उद्या होणार जमा - Sikho Sikhao

Saturday, August 8, 2020

PM Kisan सन्मान निधी चे दोन-दोन हजार रुपये उद्या होणार जमा

 शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे 

ती म्हणजे पीएम किसान सम्मान  मध्ये ज्या शेतकऱ्यांना आत्तापर्यंत एकदाही दोन हजार रुपये मिळाले नाहीत अशा शेतकऱ्यांना उद्या त्यांच्या खात्यामध्ये दोन दोन हजार रुपये जमा होणार आहेत 8.5 करोड  शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत त्यामुळे आपण आपलं स्टेटस चेक करून घ्या


अशाप्रकारे आपण स्टेटस चेक करू शकता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण आपला आधार नंबर किंवा बँक अकाउंट नंबर आणि जर आपण रजिस्टेशन वेळेस जो मोबाईल नंबर दिला आहे तो मोबाईल नंबर टाकून सुद्धा आपण आपला स्टेटस चेक करू शकतो खाली दिलेल्या फोटोमध्ये जर स्टेटस अशाप्रकारे दाखवत असेल तर आपल्याला एकाच वेळेस चार हजार रुपये सुद्धा म्हणजे दोन हप्ते जमा होऊ शकतात त्यामुळे आपण आपला स्टेटस व्यवस्थित चेक करून घ्या

जर आपल्या स्टेटस मध्ये काही प्रॉब्लेम दाखवत असेल तर आपण तलाठी कार्यालयात किंवा ग्रामसेवक यांच्याकडे संपर्क साधून काही प्रॉब्लेम असल्यास तो दुरुस्त करू शकता या दोन दिवसांमध्ये आपण आपला प्रॉब्लेम असेल तर लवकरात लवकर दुरुस्त करून घ्यावा म्हणजे आपल्याला आपल्या खात्यावर दोन हजार रुपये जमा होतील

काही शेतकऱ्यांचे अकाउंट नंबर चुकलेले आहेत किंवा आधार व्हेरिफिकेशन झालेले नाही किंवा आयएफसी कोड चुकलेला आहे अशा शेतकऱ्यांनी तलाठी कार्यालय किंवा ग्रामसेवक यांच्याकडे दुरुस्ती साठी अर्ज करावा जर आपण हे केलं नाही तर आपले हप्ते आपल्या बँक अकाउंट वरती जमा होणार नाही

आपल्याला काही समस्या असेल तर खाली कमेंट मध्ये नक्की कळवाNo comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?