Mukhyamantri solar krushi pump yojana new application Start मुख्यमंत्री सौर कृषी पंप नवीन अर्ज सुरू - Sikho Sikhao

Friday, September 25, 2020

Mukhyamantri solar krushi pump yojana new application Start मुख्यमंत्री सौर कृषी पंप नवीन अर्ज सुरू


  

शेतकरी बांधवांना आजचे नवीन अपडेट आलेला आहे त्यामध्ये मुख्यमंत्री सौर कृषी पंप बद्दल नवीन अर्ज सुरू झालेले आहेत ज्या शेतकऱ्यांनी अर्ज करायचे राहिले आहेत अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर अर्ज करून घ्यावे हे अपडेट उशिरा आल्यामुळे याबद्दल सविस्तर माहिती काही आणखी मिळालेली नाही तरी पण आपल्याला पुढच्या पोस्टमध्ये याबद्दल सविस्तर माहिती पाहायला मिळणार आहे तर त्यासाठी क्राइटेरिया काय आहे जमीन किती लागणार आहे आणि किती एचपी चा पंप आपल्याला मिळणार आहे


आताचे नवीन अपडेट आलेला आहे मुख्यमंत्री सौर कृषी पंप बद्दल नवीन अर्ज सुरू झालेले आहेत तर ते अर्ज 7.5 एचपी या पंपासाठी सुरू झालेल्या आहेत या शेतकऱ्यांनी अर्ज करायची बाकी आहे त्यांनी लवकरात लवकर अर्ज करून घ्यावे त्यासाठी आपल्याला माझ्या माहितीस्तव कमीत कमी 10 एकर जमीन असणे आवश्यक आहे आणि ती एकाच गटांमध्ये असणे सुद्धा आवश्यक आहे याबद्दल सविस्तर माहिती आपल्याला पुढच्या पोस्टमध्ये मिळणार आहे कारण हे अपडेट थोडा उशिरा आल्यामुळे आपल्याला या बद्दल सविस्तर माहिती कोणतेही अधिकार्‍याकडून सध्या मिळू शकत नाही त्यामुळे आपण पण उद्या ही माहिती आपल्यापर्यंत नक्की पोहोचू ओपन एसी आणि एसटी काष्ठ साठी हे अर्ज सुरू आहेत


 शेतकरी बांधवांनो आपल्याला काही समस्या असतील तर खाली आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करा त्यामध्ये भरपूर शेतकरी आपली मदत करण्यास तयार आहेत आणि मी सुद्धा ही मदत करण्यास तयार आहे आपल्याला काही समस्या असतील तर या ग्रुपवरती आम्हाला विचारू शकता


या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे व्हिडिओ पाहायला विसरू नका


 खाली आपल्याला वेबसाईटची लिंक दिलेली आहेत या वेबसाईटवर जाऊन आपण ऑनलाईन अर्ज भरू शकता जर आपल्या मोबाईल मध्ये आपण सातबारा स्कॅन करून ठेवला असेल तर आपण तो अर्ज मोबाईलवर सुद्धा करू शकतो

Website :- https://www.mahadiscom.in/solar/index.html

 या शेतकऱ्यांचे अर्ज रिजेक्ट होणार

अर्ज कसा करावा https://youtu.be/NWzVYv0h8nY

 सातबारा वरती विहिरीची बोरची किंवा शेततळ्याची नोंद असणे आवश्यक आहे हाताने लिहिलेले चालणार नाही अर्ज आपला बाद केला जाईल याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी आणि आपल्या या वेबसाईटला फॉलो करायला विसरू नका कारण येथून पुढे मुख्यमंत्री सौर कृषी पंप बद्दल सर्वात आधी अपडेट या वेबसाईटवर ती आपल्याला मिळणार आहे
No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?