सौर पंप बसणाऱ्या गुत्तेदाराला कोणीही पैसे,वाळू ,सिमेंट ,खडी, देऊ नका जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन - Sikho Sikhao

Sunday, September 27, 2020

सौर पंप बसणाऱ्या गुत्तेदाराला कोणीही पैसे,वाळू ,सिमेंट ,खडी, देऊ नका जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन बीड- मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना सुरू होऊन दोन वर्षे झाली  जेव्हा योजना सुरू झाली तेव्हा बऱ्याच शेतकऱ्यांना या योजनेविषयी सखोल माहिती नसल्यामुळे पहिल्या वर्षात बऱ्याच शेतकऱ्यांनी सौर पंप हे गुत्तेदाराच्या गोल्डन वरून घेऊन आली गुत्तेदाराणी  पैशाची मागणी केली त्यावेळी शेतकऱ्यांनी त्यांना पैसेही दिले त्यानंतर त्यांनी वाळू, सिमेंट, खडी हेसुद्धा शेतकऱ्यांनाच अन्यास सांगितले शेतकऱ्यांनी काही माहिती नसल्यामुळे त्यांना ही सर्व साहित्य दिले आणि शेतकऱ्यांकडून गुत्तेदाराणे  अंग मैनत सुद्धा करून घेतली


त्यानंतर महाराष्ट्रामध्ये एका चैनलने या विषयी आवाज उठवला टेक्निकल सपोर्ट चैनल (Technical Supports)चे नाव या चैनलने मुख्यमंत्री सौर कृषी पंप बद्दल सविस्तर माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली त्यानंतर शेतकरी जागा झाला या चॅनलने खूप शेतकऱ्यांना त्यांचे वाळू, सिमेंट, खडी आणि वाहतूक भडे मिळवून दिले


 आता परत गुत्तेदार शेतकऱ्यांना सौर पंपाचे मटेरियल त्यांच्या गोडान वरून घेऊन जाण्यासभाग पाडत आहे त्यांना वाहतूक भाडे सुद्धा दिले जात नाही सिमेंट वाळू खडी याचे पैसे सुद्धा शेतकऱ्यांना दिले जात नाहीत यांची वारंवार कंप्लेंट करून सुद्धा यावरती  यावरती कोणी बोलायला तयार नाही मग शेतकऱ्यांनी कोणाकडे जायचे महावितरणकडे  का कंपनीकडे महावितरण कंपनी तर बोलून देत नाही अधिकाऱ्यांना या योजनेविषयी पुरेपूर माहिती सुद्धा नाही शेतकरी त्यांच्याकडे गेले असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जातात शेतकरी हताश होऊन जात आहे 


बीड जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी माननीय राहुल रेखावार यांनी तीन अधिकाऱ्यांची नंबर दिलेले आहेत जर कोणी आपल्याला पैसे मागत असेल किंवा वाळू सिमेंट खडी मागत असेल तर या नंबर वरती आपण फोन करून सविस्तर माहिती देणे गरजेचे आहे


नोट:- हे नंबर फक्त बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत दुसऱ्या जिल्ह्यासाठी हे नंबर नाही त्यांनी या नंबर वरती फोन करू नये फक्त बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी


फोन नंबर खालील प्रमाणे आहेत 

दांगट सहाय्यक अभियंता :-7875762252

हिप्परगी उपकार्यकारी अभियंता :- 7875000376

कंट्रोल रूम :- 7875176464


  असेच नंबर सर्व जिल्ह्यांची माननीय सर्व जिल्हा अधिकाऱ्यांनी जाहीर करावेत आणि सर्व शेतकऱ्यांपर्यंत हे नंबर पोहोचतील यातून शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान कमी होईल आणि या या गुत्तेदार अन्वर आळा बसेल


Mukhyamantri solar krushi pump yojana new application Start मुख्यमंत्री सौर कृषी पंप नवीन अर्ज सुरू
No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?